लातूर महानगरपालिका ,लातूर
महाराष्ट्र शासनाने दि 25 ऑक्टोंबर 2011 चे निर्णयान्वये लातूर नगरपरिषदेचे महानगरपालिकेत रुपांतर झाले आहे.लातूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळाचे पुर्नबांधणीचे काम सुरु असल्याने तुर्त विविध उपक्रमाची माहिती शहरवासीयांना व्हावी या उद्देशाने हा ब्लॉग तयार करण्यात आला आहे.आपण लातूर महानगरपालिकेच्या Facebook page वरही भेट देवू शकता.आपणास काही प्रतिक्रीया द्यावयाची असल्यास किंवा माहिती आवश्यक असेल तर mclatur@yahoo.co.in किंवा mclatur@gmail.com वर e-mail करावा.
Tuesday, 23 December 2014
Thursday, 30 May 2013
Saturday, 18 May 2013
Monday, 28 January 2013
स्थानिक संस्था कर (एलबीटी) नोंदणी अर्ज
लातूर महानगरपालिका, लातूर
स्थानिक संस्था कर विभाग
नमुना क (नियम 9 (4) ब (6)) अंतर्गत नोंदणीसाठी अर्ज खालील लिक्स वरुन डाऊनलोड करु शकता.
स्थानिक संस्था कर (एलबीटी) नोंदणी अर्ज
Sunday, 27 January 2013
स्थानिक संस्था कर दर मंजूरी अधिसूचना
लातूर महानगरपालिका करीता स्थानिक संस्था कर वसुली संदर्भात
शासनाने दिनांक 12 ऑक्टोंबर 2012 च्या अधिसूचनेद्वारे दर मंजूर
केलेले आहेत त्याचा तपशील अनुसूची क मध्ये दर्शविला आहे .
काही मालास स्थानिक संस्था करापासून सूट प्राप्त झाली त्याचा
तपशील अनुसूची ख मध्ये दर्शिविलेला आहे.
सदरची माहिती खालील लिक्स मधुन डाऊनलोड करावी.
स्थानिक संस्था कर दर मंजूरी अधिसूचना
स्थानिक संस्था कर लागु झाले बाबतची अधिसुचना
लातूर महानगरपालिकामध्ये स्थानिक संस्था कर लागु करणे बाबत
शासन अधिसूचनेची प्रत खालील लिक्स वरुन डाऊनलोड करता
येईल
शासन अधिसुचना डाऊनलोड करा
Friday, 21 December 2012
Latur Corporations LBT Registered Firms List
Latur Municipal Corporation ,Latur |
LBT Registered Firms with Registration No List Can downloaded from following Link https://docs.google.com/open?id=0B7AcSP-v2DV2MzAxZ2h2TXBaZkE |
Subscribe to:
Comments (Atom)

