महाराष्ट्र शासनाने दि 25 ऑक्टोंबर 2011 चे निर्णयान्वये लातूर नगरपरिषदेचे महानगरपालिकेत रुपांतर झाले आहे.लातूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळाचे पुर्नबांधणीचे काम सुरु असल्याने तुर्त विविध उपक्रमाची माहिती शहरवासीयांना व्हावी या उद्देशाने हा ब्लॉग तयार करण्यात आला आहे.आपण लातूर महानगरपालिकेच्या Facebook page वरही भेट देवू शकता.आपणास काही प्रतिक्रीया द्यावयाची असल्यास किंवा माहिती आवश्यक असेल तर mclatur@yahoo.co.in किंवा mclatur@gmail.com वर e-mail करावा.
Monday, 28 January 2013
स्थानिक संस्था कर (एलबीटी) नोंदणी अर्ज
लातूर महानगरपालिका, लातूर
स्थानिक संस्था कर विभाग
नमुना क (नियम 9 (4) ब (6)) अंतर्गत नोंदणीसाठी अर्ज खालील लिक्स वरुन डाऊनलोड करु शकता.
No comments:
Post a Comment